ठाणे येथे गाडीच्या धडकेत २ पोलीस हवालदार घायाळ !
वेगाने जात असलेल्या गाडीची धडक बसून झालेल्या अपघातात २ पोलीस हवालदार घायाळ झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
वेगाने जात असलेल्या गाडीची धडक बसून झालेल्या अपघातात २ पोलीस हवालदार घायाळ झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
हेडफोन घालून रेल्वेचे रूळ ओलांडणार्या तरुणीला रेल्वेची धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १८ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता घडली.
बाळासाहेबांची वेगवेगळे हावभाव असलेली ३-४ तैलचित्रे काढण्यात येत आहेत. विधीमंडळ सभागृहासाठी उचित असलेल्या तैलचित्राची त्यातून निवड करण्यात येईल.
अल्पवयीन मुली असुरक्षित असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
नाशिक विभाग पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज प्रविष्ट करून पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांना १९ जानेवारी या दिवशी निलंबित केले आहे.
‘अश्लील चित्रपट, ‘पब ’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांसारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. सध्याचे शासनकर्ते हे लक्षात घेऊन ‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील का ? भावी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चारित्र्य संपन्नच असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
स्वभाषाभिमान हा राष्ट्राभिमानाचा पाया आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंचे स्वभाषाप्रेमासह राष्ट्र आणि धर्म प्रेमही नष्ट होत चालले आहे. शासनकर्त्यांच्या या राष्ट्रीय पातकाला देव क्षमा करणार नाही. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
जे लोक चिंता करतात, त्यांचे जीवन तणावग्रस्त असते. जे काम आपण करत आहोत, ते भयमुक्त होऊन करायला हवे. ‘वॉरियर्स’ होणे म्हणजे आपण प्रथम भयमुक्त होणे होय.
‘हलाल प्रमाणपत्रा’चा शिक्का नसतो, तो पदार्थ मुसलमान खरेदी करत नाहीत. बहुसंख्य हिंदु समाजाकडून अज्ञानामुळे हलाल प्रमाणपत्र असणारे खाद्यपदार्थ खरेदी करणे चालू आहे. त्यामुळे अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे.
हळवल येथील धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असतात. असे असूनही महामार्गाचे काम करणारे ठेकेदार, आस्थापन आणि प्रशासन यांच्याकडून या समस्येवर ठोस उपाययोजना काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.