भारतात आर्यांना निकृष्ट ठरवण्याकरता ‘प्रतिगामी’, ‘सनातनी’, ‘मनुवादी’ आदी लेबल लावली जाणे !
मूलभूत चिंतन, अभ्यास, संशोधन, युक्तीवाद, विवेचन, मांडणी, तर्कशुद्धता अन् श्रेष्ठता यांची कदर न करता ते ‘उजवे’ सनातनी, मनुवादी, चतुर्वर्णवादी म्हणून बाजूला फेकले जातात. ‘प्रतिगामी’ असे लेबल त्यांच्या माथी चिकटवले जाते.’