‘भारतात आर्यांना निकृष्ट ठरवण्याकरता, सनातन हिंदु धर्म आणि संस्कृतीला छेद देण्याकरता, कोणत्याही ग्रंथाला पुरस्कार देतांना, सामाजिक बांधिलकी, सामाजिक समरसता, पुरोगामित्व, मानवतावाद असे निकष लावले जातात आणि मूलभूत चिंतन, अभ्यास, संशोधन, युक्तीवाद, विवेचन, मांडणी, तर्कशुद्धता अन् श्रेष्ठता यांची कदर न करता ते ‘उजवे’ सनातनी, मनुवादी, चतुर्वर्णवादी म्हणून बाजूला फेकले जातात. ‘प्रतिगामी’ असे लेबल त्यांच्या माथी चिकटवले जाते.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, नोव्हेंबर २०१८)