डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
आयुर्वेदीय औषधांचे गुणधर्म आणि औषधनिर्मिती
- औषध आणि अन्नपदार्थ यांच्या संदर्भात उष्ण अन् शीत (थंड) यांचा नेमका काय अर्थ होतो ?
- गोड आदी ६ चवींच्या पदार्थांची कार्ये कोणती ?
- वनस्पती तोडतांना कोणती प्रार्थना करावी ?
- काढा, चूर्ण, अर्क आदी औषधे कशी बनवावीत ?
- विकारांनुसार औषधे कोणत्या वेळी द्यावीत ?
भस्मे, रसायने, क्षार, मूत्र आदींचे औषधी गुणधर्म
पारा, गंधक, सोने, रुपे, तांबे यांसारख्या खनिज; तसेच सांबरशिंग, गोमूत्र यांसारख्या प्राणिज औषधांची त्यांच्या दुष्परिणामांसह सोप्या भाषेत माहिती करून देणारा ग्रंथ ! त्याचप्रमाणे शंखवटी, त्रिभुवनकीर्ती, सुवर्ण सूतशेखर यांसारख्या तयार औषधांचेही उपयोग या ग्रंथाद्वारे जाणून घ्या !
११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म
तुळस, कोरफड यांसारख्या नेहमी मिळणार्या वनस्पतींचे औषधी उपयोग ज्ञात झाल्यास खोकला, ताप आदी विकारांसाठी आधुनिक वैद्यांकडे धाव घेण्याची आवश्यकताच भासणार नाही ! या ग्रंथात ‘अ’ पासून ‘न’ पर्यंतच्या अक्षरक्रमानुसार येणार्या ११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत.
९५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म
प्रस्तुत ग्रंथात ‘प’ पासून ‘ह’ पर्यंतच्या अक्षरक्रमानुसार येणार्या ९५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म त्यांच्या दुष्परिणामांसह सांगितले आहेत. त्याचप्रमाणे या ग्रंथात शरिरातील दोष, धातू, मल आणि अवयव यांच्या विकारांवरील उपयुक्ततेप्रमाणे होणारे औषधांचे वर्गीकरणसुद्धा दिले आहे.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com |