भागलपूर (बिहार) येथे मुसलमानाच्या घरात शस्त्र बनवण्याचा कारखाना !

प्रतिकात्मक छायाचित्र

भागलपूर (बिहार) – येथे पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संजय कुमार आणि गुड्डू शर्मा या २ तस्करांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली असता एका मशिदीच्या शेजारी असणार्‍या घरामध्ये बंदुका बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाली. या घराचा मालक डॉ. महंमद इक्बाल अन्सारी असून कारखाना चालवणारा महंमद फैजल आहे. पोलिसांनी या घरावर धाड टाकून डॉ. अन्सारी याचा मुलगा मीकाईल याला कह्यात घेतले. पोलिसांनी फैजल याच्या घरावरही धाड घातली; मात्र फैजल पसार झाल्याचे लक्षात आले. पोलिसांना या शस्त्र तस्करीचा संबंध बंगाल आणि झारखंड राज्यांपर्यंत असल्याचा संशय आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, तर त्यांच्या घरात शस्त्र बनवण्याचा कारखाना कसा काय ?’, असा प्रश्‍न निधर्मीवाद्यांना कसा पडत नाही ?