हिंदू संघटित झाल्यास तिरुपतीसह अनेक मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील ! – बी.के.एस्.आर्. अय्यंगार, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, आंध्रप्रदेश
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला पोलिसांनी अनुमती नाकारली !
कर्नाटक सरकारची सीमावासियांवर दडपशाही !
बदलापूर येथील प.पू. कृष्णानंद सरस्वती यांच्या जन्मदिनानिमित्त २१ ते २७ डिसेंबर या काळात आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन !
श्री रामदास आश्रमाच्या वतीने २१ ते २७ डिसेंबर या कालावधीत विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनिमयाशी अनुरूप नियुक्त्यांचे विधेयक विधानसभेत संमत !
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक १९ डिसेंबर या दिवशी संमत करण्यात आले.
पुण्यात एम्.पी.एस्.सी.च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन !
विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ का येते ? प्रशासन अगोदरच विचारपूर्वक कृती का करत नाही ?
नियुक्ती नसतांनाही राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानांची सजावट !
राज्यात अद्याप एकाही राज्यमंत्र्यांची नियुक्ती झाली नाही, असे असतांना विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी राज्यमंत्र्यांच्या निवासाची सजावट करण्यात आली आहे.
वाई (जिल्हा सातारा) येथे ६ सहस्र धर्माभिमान्यांच्या उपस्थितीत ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ !
‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून श्रद्धा वालकर हिची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशात हिंदु जनआक्रोश मोर्चे काढून निषेध नोंदवण्यात येत आहेत.
कल्याण येथील संत पू. मोडक महाराज यांचे पुणे-सातारा मार्गावर कार अपघातात निधन !
हिंदूंमध्ये जागृती व्हावी आणि त्यांना धर्मकार्यासाठी बळ मिळावे, यासाठी त्यांनी मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत ‘श्री स्वामी समर्थ मठां’ची स्थापना केली आहे.
खराडी (पुणे) येथे ‘हलाल जिहाद’ या विषयावर आयोजित केलेल्या बैठकीला व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
भाजपची ‘पुणे शहर व्यापारी आघाडी’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हलाल जिहाद : आर्थिक षड्यंत्र’ या विषयावर येथील भाजपच्या शहर कार्यालयात ६ डिसेंबर या दिवशी एक विशेष व्याख्यान आयोजित केले होते.