परिपूर्णतेचे मूर्तीमंत स्वरूप असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सहवासात सेवा करतांना श्री. राहुल कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे

१९ डिसेंबर या दिवशी वर्ष २००३ मध्ये मिरज आश्रमाच्या बांधकामासंदर्भातील सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांनी काढलेल्या आकृत्यांचा सौ. अंजली रसाळ, जयसिंगपूर यांनी सूक्ष्मातून अनुभवलेला कार्यकारणभाव !

‘गुरुदेवा, या आकृत्या मला आध्यात्मिक स्तरावर अनुभवता येऊ देत.’ त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सेवेची ओढ असलेली आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेली पुणे येथील कु. इंद्राणी सुधीर तावरे (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. इंद्राणी सुधीर तावरे ही या पिढीतील एक आहे !

साधिकेला ‘स्वतःमधील दोष आणि अहं यांची जाणीव झाल्यावर तिची झालेली स्थिती आणि तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर त्यांनी सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन !

स्वभावदोष, म्हणजे मनाला झालेले रोग आहेत. त्यावर औषध घ्यायचे, म्हणजे स्वयंसूचना घेणे आणि शिक्षापद्धत अवलंबणे. ‘त्यातून बरे व्हायचे आहे’, याकडे लक्ष केंद्रित करणे.

‘निर्गुण’ हा जप करतांना सौ. आनंदी पांगुळ यांना विविध अनुभूती येऊन चैतन्य मिळणे

मी ‘निर्गुणा’चा जप करत होते. तेव्हा भगवंत मला विविध दृश्ये दाखवून विविध अवस्था अनुभवावयास देऊ लागला. या अनुभूतीमुळे मला मिळालेला आनंद समष्टीसाठी गुरुचरणी अर्पण करत आहे.