मदरशांवर बंदी हवीच ! 

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ‘माझ्याकडे काही मदरशांमध्ये आक्षेपार्ह गोष्टी शिकवल्या जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशात मदरशांमध्ये शिकवण्यात येणार्‍या अभ्यासक्रमाची जिल्हाधिकार्‍यांकडून पडताळणी केली जाईल.

धार्मिक स्थळांसह कुठेच भ्रष्टाचार नको !

सध्या सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. त्यामध्ये शाळेतील मुलांना सहलीसाठी घेऊन जाणार्‍या बसचालकाला तेथील काही लोक स्थानिक कराच्या नावाखाली पैसे मागत आहेत.

हलाल प्रमाणपत्रावर संपूर्ण देशभरात बंदी हवी ! 

कर्नाटक सरकार हिवाळी अधिवेशनात हलाल मांसावर बंदी घालणारे विधेयक मांडणार आहे. या विधेयकाद्वारे ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट २००६’मध्येही पालट करण्यात येणार आहे. त्यामुळे हलाल प्रमाणपत्रावरही बंदी येणार आहे.

घनजीवामृत बनवण्याची कृती

घनजीवामृत सिद्ध झाल्यानंतर वर्षभर साठवायचे असेल, तर ते उन्हात पसरून चांगले वाळवून घ्यावे आणि ओलावा पूर्णपणे निघून गेल्यावर तागाच्या गोणीमध्ये (जूट बॅगमध्ये) भरून ठेवावे.

मृत्यूपत्र : कायद्याने मिळालेले वरदान !

मृत्यूपत्राचे महत्त्व समजून घेतले, तर आपल्या कायद्यातील ही तरतूद प्रत्येकासाठीच वरदान आहे, याची निश्चिती पटेल.

भारत पाकहून वरचढ असल्याने पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्याचे अभियान यशस्वी होईल ! – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय विषयाचे विश्लेषक

पारंपरिक युद्ध आणि अणूयुद्धातही भारत अनेक पटीने पाकिस्तानहून वरचढ आहे, याची पाकिस्तानलाही कल्पना आहे. याचा अनुभव त्यांनी २०१६ मध्ये घेतला आहे.

केरळमधील साम्यवादी सरकारचा पुरुषार्थ आता कुठे गेला ?

एक मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) आणि ‘समस्थ केरळ जाम-इयुतुल कुत्बा कमिटी’ यांनी ही शपथ शरीयत कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत विरोध दर्शवला. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख…

‘चित्तशुद्धी लवकर होण्यासाठी प्रत्येकाला कोणत्या योगमार्गाची साधना आवश्यक आहे ?’, हे लवकर ओळखता येण्यासंबंधीचे टप्पे !

प्रत्येक मनुष्याच्या कुंडलिनीतील मूलाधारचक्रात ईश्वरी शक्तीचा वास असतो. त्यात ‘ज्ञान’ असते. हे ज्ञान ईश्वराने मनुष्याला दिलेली दैवी देणगी आहे.

धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या सनातनच्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी !

पू. आजींची नात, अश्विनी कुलकर्णी यांनी उलगडलेला पू. आजींचा साधनाप्रवास क्रमशः देत आहोत.

साधकांनो, ‘गुरुसेवा करतांना ‘दायित्व मिळावे’ असे वाटणे’, हे अहंचे लक्षण आहे’, हे लक्षात घेऊन स्वतःत सेवकभाव रुजण्यासाठी प्रयत्न करा !

साधकांनो, स्वेच्छेचा त्याग करून ईश्वरच्छेने गुरुसेवा करण्यातील आनंद अनुभवा !