काबुलमध्ये चिनी नागरिकांचा वावर असणार्‍या हॉटेलवर आक्रमण

काबुल येथील ‘स्टार-ए-नौ’ या हॉटेलवर अज्ञातांनी आक्रमण केले. येथे प्रथम गोळीबार करण्यात आला आणि नंतर स्फोट घडवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या हॉटेलला ‘चायनीज हॉटेल’ असेही म्हटले जाते.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांकडून हिंदु ब्राह्मणांनी शिखांना जाळल्याचा दुष्प्रचार !

जिहादी आतंकवाद्यांनतर आता खलिस्तानी आतंकवादीही हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?

मोरोक्कोच्या मुसलमान फुटबॉल खेळाडूची पत्नी बुरखा आणि हिजाब वापरत नाही ! – तस्लिमा नसरीन

याविषयी भारतातील हिजाबप्रेमी काही बोलतील का ?

मद्यालये आणि बार यांना देवतांची नावे न देण्याच्या शासन निर्णयावर ७ मासांत एकही कारवाई नाही !

देवतांची नावे कोणती ? याविषयी स्पष्टता नसल्यामुळे कारवाईविषयी संभ्रम ! राज्यात श्रीराम, श्रीगणेश या देवतांच्या, तसेच अहिल्यादेवी आदी श्रद्धेय व्यक्तींच्या नावाने बिअर शॉपी, मद्यालये आदी आहेत, हे अवमानकारक आहे.

इस्लामी देश मोरोक्कोच्या विजयानंतर फ्रान्समध्ये समर्थक मुसलमानांकडून हिंसाचार !

‘इस्लाम’ म्हणजे ‘शांतता’ असा अर्थ असतांना विजयानंतरही हिंसाचार करणारे मुसलमान त्याचा अवमानच करत आहेत, असेच कुणालाही वाटेल !

घटस्फोटासाठी वर्षभराची प्रतीक्षा करणारे कलम घटनाबाह्य असून ते वगळावे !  

केरळ उच्च न्यायालयात एका ख्रिस्ती दांपत्याने घटस्फोटासाठी याचिका प्रविष्ट केली होती. या दांपत्याने घटस्फोट घेण्यासाठी किमान वर्षभर विभक्त राहण्याची अट मूलभूत अधिकारांविरोधात असल्याचा दावा याचिकेत केला होता.

(म्हणे) ‘ज्या राज्यात ९७ टक्के हिंदू रहातात, तेथे आम्ही हिंदुत्वाची विचारसरणी असणार्‍या भाजपला पराजित केले !’

भाजपचा पराभव करून हिंदुत्वाचा पराभव केल्याचा आव आणून काँग्रेसने तेथे हिंदुविरोधी धोरणे राबवल्यास तेथील हिंदु समाज काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवेल, हेही काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक !

२ सहस्र रुपयांच्या नोटांमुळे काळा पैसा वाढला असल्याने त्या बंद कराव्यात !

भाजपचे खासदार सुशील मोदी यांची मागणी – अमेरिका, चीन, जपान अशा विकसित देशांमध्ये कुठेही १०० च्या पुढील चलन नाही; मग भारतात २ सहस्र रुपयांच्या नोटेची आवश्यकता काय ?

(म्हणे) ‘राज्यघटना वाचवायची असेल, तर पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी सिद्ध रहा !’

ही आहे ढोंगी अहिंसावादी काँग्रेसच्या नेत्यांची खरी मानसिकता ! अशांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

इराणममध्ये सुन्नी मौलवीचे अपहरण करून हत्या

मौलवी अब्दुल वाहिद यांच्या डोक्यात ३ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. इराणमध्ये शिया मुसलमान हे सुन्नी मुसलमानांपेक्षा संख्येने अधिक आहेत.