पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानी यांच्यात चकमक

पाकच्या सैन्याने म्हटले आहे की, आम्ही तालिबान्यांना सीमेवर चौकी बनवण्यास विरोध केल्यावर तालिबान्यांनी आमच्यावर आक्रमण केले.

(म्हणे) ‘हिंदू कावड यात्रा काढून वाहतूक कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमाजपठण का करू शकत नाही ?’

कावड यात्रेमुळे वाहतूक कोंडी होत नसतांना जाणीवपूर्वक असे विधान करून हिंदूंना दोषी ठरवण्याचा प्रयत्न शौकत अली करत आहेत. कावड यात्रा वर्षातून एकदाच होते, तर नमाज प्रतिदिन ५ वेळा होत असते, त्याविषयी ते बोलत नाहीत !

क्रिकेट खेळाडू ऋषभ पंत यांच्याकडून शास्त्रीय संगीताचा अवमान

भारतीय संगीताचा अवमान करणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अन्य कुणीही असा अवमान करण्याचे धाडस करणार नाही !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्मविरोधी विधाने करणे हा धर्मद्रोह !

‘धर्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे आहे. असे असतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्माविरुद्ध विधाने करणे केवळ अज्ञानदर्शक नसून तो धर्मद्रोह आहे. एखाद्या शाळेतल्या मुलाने पदवीधरावर त्याच्या ज्ञानासंदर्भात टीका करावी, असे ते आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्र आणि धर्म यांसाठी एकत्रित येऊन कृती करण्याचा समस्त टोणगाव ग्रामस्थांचा निर्धार !

टोणगाव (संभाजीनगर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! हिंदु राष्ट्र-जागृती सभेची मागणी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे केली होती. त्यामुळे संपूर्ण आयोजनात ग्रामस्थांनी सिंहाचा वाटा उचलला.

‘जकणाचार्य पुरस्कार’ प्राप्त कर्नाटकातील सुप्रसिद्ध शिल्पकार पू. नंदा आचारी यांचा देहत्याग !

प्रसिद्ध शिल्पकार पू. नंदा आचारी (गुरुजी) यांनी ११ डिसेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता देहत्याग केला. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी आणि ४ मुलगे आहेत.

अध्यात्मातूनच प्रेम मिळते ! – कुमार विश्वास, कवी, व्याख्याते

पुणे येथील ‘वुई आर् इन धिस टुगेदर’ या मोहिमेच्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाचे उद्घाटन !

सनातनच्या वतीने हावडा (बंगाल) येथे दत्त जयंतीनिमित्त आयोजित प्रवचनाला चांगला प्रतिसाद !

दत्त जयंतीनिमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथील आनंदमयी आश्रम मंदिरामध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कामोठे येथील ‘६ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यासाठी मान्यता मिळणार !

शिंदे-फडणवीस सरकारने ‘औरंगाबाद’ शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादच्या नामांतराची मागणी होत आहे.