बांगलादेशात श्री कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशमधील रंगपूरच्या कौनिया उपजिल्हातील शहिद बाग वल्लभ विष्णु महास्मशानातील काली मंदिरातील श्री कालीमातेच्या मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.


संपादकीय भूमिका 

बांगलादेशातील हिंदू आणि हिंदूंची धार्मिक स्थळे असुरक्षित !