दीपज्योती नमोस्तुते ।

‘दीप’ या शब्दाचा खरा अर्थ ‘तेल आणि वात यांची ज्योत’. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’, म्हणजे ‘अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा’, अशी वेदांची आज्ञा आहे.

नरकासुरवध !

नरकासुर वध ! श्रीकृष्णाची ही कामगिरी अलौकिक अशी होती. नरकासुराच्या वधामुळे जिकडे तिकडे आनंद झाला. शत्रूच्या रक्ताचा टिळा लावून श्रीकृष्ण घरी येताच त्यास मंगलस्नान घालण्यात आले.  या ‘विजयाची स्मृती’ म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशी हा दिवस सर्व भारतीय लोक ‘नरकचतुर्दशी’ म्हणून साजरा करत असतात.’

‘सनातन प्रभात’चा अंक रद्दीत देतांना योग्य ती काळजी घ्यावी !

रद्दीत विकलेल्या अंकांचा कागद कुठल्याही कारणासाठी वापरला जाऊ शकतो. यामुळे त्यातील देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना होऊ शकते. त्यामुळे वाचकांनी ‘सनातन प्रभात’चे अंक रद्दीत न विकता ते ‘रिसायकलिंग’ करणार्‍यांना विकावेत