संभाजीनगर येथील ‘पंप हाऊस’मधील पंपामध्ये उंदीर शिरल्याने ११ घंटे पाणीपुरवठा खंडित !

१८ सप्टेंबरच्या रात्री शहरातील जायकवाडी येथील ‘पंप हाऊस’च्या एका पंपामध्ये उंदीर शिरल्याने ‘स्पार्किंग’ होऊन पंप हाऊसमध्ये बिघाड झाला आणि संपूर्ण यंत्रणा बंद पडली.

वेठबिगारीसाठी नेऊन भिवंडी येथील अल्पवयीन मुलांना राबवणार्‍या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नाशिक, नगर या भागांत भिवंडी येथील लहान बालकांना मेंढ्या राखण्यासाठी त्यांच्या पालकांना कवडीमोल पैसे देऊन मेंढपाळ घेऊन गेले होते. त्यांना वेठबिगारीसाठी नेऊन राबवले जात असल्याचे उघड झाले आहे.

हिंदू हे ऐकतील का ?

‘हिंदू संघटित झाले नाहीत, तर मारले जातील. हिंदूनी संघटित होणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी जयपूर येथे केले.

अवैध ‘होर्डिंग्ज’वर कारवाई अत्यावश्यक !

या समस्येच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाला कठोर कारवाई करावीच लागेल, त्याचसमवेत प्रत्येक शहरातील लोकप्रतिनिधी आणि नेते यांनीही स्वत: पुढाकार घेऊन असे फलक लागणार नाहीत, हे कसोशीने पाळले पाहिजे. असे झाले, तरच ही समस्या काही प्रमाणात सुटेल !

भारतासाठी ‘शांघाय सहकार्य संघटने’चे महत्त्व आणि त्याची वाटचाल !

येत्या काळातील भारताचे आर्थिक आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊन सरकारने नागरिकांना त्या दृष्टीने घडवणे आवश्यक !

स्त्रियांना वारंवार छळणारे छुपे शत्रू (आजार) : ‘बार्थोलिन अब्सेस’ आणि नागीण !

. . . अशी तक्रार घेऊन आलेली त्रस्त मुलगी परत परत होणार्‍या ‘बार्थोलिन अब्सेस’ची बळी असते. हा आजार काय असतो, याविषयी जाणून घेऊया.

अमेरिकेत चारित्र्यहीन मुली सामान्य (नॉर्मल), तर चारित्र्यसंपन्न मुली असामान्य (ॲबनॉर्मल) !

अमेरिकेतील महिलांची मानसिकता आणि स्थिती विषयी आलेला अनुभव येथे देत आहे.

लागवड करतांना एकच पीक न घेता समवेत आंतरपिके घ्यावीत !

‘नैसर्गिक शेतीमध्ये एका वेळी एकच पीक न घेता मुख्य पिकासह साहाय्यक पिकेही घेतली जातात. या पिकांना ‘आंतरपीक’ म्हणतात. मुख्य पीक एकदल असेल, तर आंतरपीक द्विदल आणि मुख्य पीक द्विदल असेल, तर आंतरपीक एकदल असावे.

एकाच विषयावरील दोन न्यायाधिशांचे भिन्न निवाडे !

बंदीवानांनी एकाच प्रकारची मागणी केली असतांना भिन्न न्यायाधिशांनी वेगळे निवाडे कसे दिले ? याविषयीचा संभ्रम सामान्य जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो. याठिकाणी गौतम नवलखा यांची बाजू घेण्याचा प्रयत्न नाही, तर ‘कारागृह अधिकार्‍यांनी त्यांची भूमिका पडताळून पहावी’, असे वाटते.’

श्राद्धाचे विविध प्रकार

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज श्राद्धाचे विविध प्रकार जाणून घेऊया.