साधकांनो, शरिराची हेळसांड करू नका !

‘मला आतापर्यंत काहीही झालेले नाही’, असे म्हणून चुकीच्या सवयी तशाच चालू ठेवत असाल, तर थांबा ! विचार करा ! ईश्वरप्राप्ती हे आपले ध्येय आहे. हा दूरचा प्रवास आहे. त्यामुळे त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या शरिराची काळजी घ्या !’

सनातनचे साधक श्री. अनिल सामंत यांचे गायन ऐकतांना लक्षात आलेली त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांच्या गायनाचे सूक्ष्म स्तरीय परिणाम

श्री. सामंत यांचे मन निर्मळ असून त्यांच्यात अल्प अहं असल्याने त्यांच्या गायनातून गाण्यातील रचनेत दडलेली सकारात्मक किंवा नकारात्मक शक्ती पूर्णपणे प्रगट होणे…

साधकांवर वात्सल्यमय प्रीती करणार्‍या आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे साधकांनी घडावे’, याची तीव्र तळमळ असणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मधुर वाणीतून चैतन्याचे गोळे प्रक्षेपित होऊन त्यांतून मनाला सकारात्मकता येऊन पुष्कळ ऊर्जा मिळाल्याचे जाणवणे…..

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या गेल्या वर्षी झालेल्या वाढदिवसाच्या दिवशी आलेल्या आनंददायी अनुभूती !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा करतांना माझ्या मनाची स्थिती निर्विचार आणि आनंदमय होती….

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या घरी महालय श्राद्ध करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या घरी गेल्यावर ‘त्यांच्या दर्शनाने माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट झाले’, असे मला जाणवले. विधीला आरंभ झाल्यापासून विधी पूर्ण होईपर्यंत मला पुष्कळ उत्साह जाणवत होता….