इस्लामी देशात होणारा हिजाबचा विरोध जाणा !

हिजाब संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी पोलिसांच्या मारहाणीत २२ वर्षीय महसा अमिनी हिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या निषेधार्थ इराणमधील महिलांनी हिजाब हटवून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले.

‘लागवड करणे कसे शक्य आहे’, याचे मार्ग शोधा !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम – काही ठिकाणी घराभोवती फरशा बसवल्यामुळे माती नसते; परंतु तिथेही वाफे (विटांचे कप्पे) बनवून लागवड करता येते. तळमळ असेल, तर मार्ग मिळतोच ! ती जागृत ठेवा आणि ‘घरच्या घरी लागवड कशी करता येईल’, याचे मार्ग शोधा !’

सुंठ घालून उकळलेले पाणी आंबूस झाल्यास वापरू नका !

काही वेळा एका दिवसानंतर हे पाणी आंबूस होते. असे झाल्यास हे पाणी वापरू नये. शक्यतो आपल्याला आवश्यक तेवढेच पाणी उकळून त्या त्या दिवशी ताजे वापरावे.

श्री गणेशमूर्ती विसर्जनातील अक्षम्य चुका !

आता काही दिवसांवर नवरात्र आहे. त्यात युवावर्गाचा सहभाग अधिक असतो. गणेशोत्सवात पहायला मिळालेला अयोग्य भाग नवरात्रोत्सवात पहायला मिळू नये आणि उत्सवात धार्मिकता असावी, थिल्लरपणा नकोच, हेच या निमित्ताने सांगणे !

इतर पंथ आणि श्राद्ध

प्रश्न : श्राद्ध करणे, हे हिंदूंनाच बंधनकारक आहे का ? पाश्चात्त्य देशांमध्ये त्यांचा देव (गॉड) त्यांना पीडा देत नाही का ?
उत्तर : इतर सर्व उपासना संप्रदाय आहेत. त्या संप्रदायानुसार श्राद्ध नसले, तरी त्या मृत व्यक्तीच्या थडग्याजवळ बसून ते प्रार्थना करतात.

तर्पण का आणि कसे करावे ?

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. काल ‘मृत्यूतिथी ज्ञात नसल्यास श्राद्धविधी कधी करावा ?’, तसेच ‘श्राद्धाचे विधी वा स्वयंपाक यांसाठी वापरावयाची भांडी’, हे आपण जाणून घेतले. आज तर्पणासंदर्भातील अध्यात्मशास्त्रीय माहिती पाहूया.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रदीप चिटणीस आणि आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांपेक्षा अल्प असलेला एक साधक यांनी सुगम संगीताच्या अंतर्गत गायलेल्या मराठी अन् हिंदी गाण्यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सुगम संगीताच्या गायनाचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या साधकांच्या संदर्भात घेण्यात आला. तेव्हा देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा आणि कृतज्ञताभाव असणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

आताच्या या ७ व्या भागात आपण ‘धुळे येथील दंगलीत हिंदूंवर झालेली आक्रमणे आणि पू. कुलकर्णीकाका यांना दंगलीचे अन्वेषण करणार्‍या ‘हिंदूंच्या सत्यशोधन समिती’त सहभागी होता येणे’ हा भाग पहाणार आहोत.     

स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेकडून त्रिपिंडी श्राद्ध करवून घेणे आणि प्रत्यक्षात ८ दिवसांनी ‘सर्व साधकांच्या पितरांना गती मिळावी’, यासाठी सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी पितृतर्पण करणे

स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘त्रिपिंडी श्राद्ध’ करायचे राहिले असल्याने तो विधी रामनाथी आश्रमात करून घेऊ’, असे सांगणे आणि तसे करून घेणे

प.पू. भक्तराज महाराज यांचा पत्नीवरील प्रीतीचा अनुभवलेला जगावेगळा अजब आविष्कार !

प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. जीजी रागावून विश्रांतीला जातील, या उद्देशाने त्यांच्याशी भांडण करणे….