पक्षापेक्षा मला धर्मरक्षण अधिक महत्त्वाचे ! – टी. राजा सिंह
गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांना पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले.
गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांना पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले.
देशात केरळनंतर कर्नाटक, तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांमध्ये ‘टोमॅटो फ्लू’चे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ८२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
हिंदूंना त्यांच्या हक्काची धार्मिक स्थळे मिळू नयेत, यासाठी मुसलमान कशा प्रकारे दावा करत आहेत, हेच यातून दिसून येते ! ‘हिंदू-मुसलमान भाई-भाई’च्या घोषणा देणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
कठुआ येथील एका गावातील निर्जनस्थळी भाजपचे नेते सोम राज याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृतदेहावर रक्ताचे डाग आढळले आहेत.
राष्टीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) या पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर धाडी घातल्या.
बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यातील भैरब चंडीब गावात धर्मांधांनी रात्रीच्या अंधारात हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. या आक्रमणात हिंदूंची ८ घरे जाळण्यात आली. तेथील काही दुकानांचीही तोडफोड करण्यात आली.
असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? प्रशासन आणि पोलीसयंत्रणा झोपल्या आहेत का ?
मानवाला माणुसकी न शिकवणार्या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हलालसारख्या देशव्यापी षड्यंत्राच्या विरोधात मोहीम उभारण्याचा निर्णय घेणार्या मनसेचे अभिनंदन ! अशीच राष्ट्रप्रेमी भूमिका घेत हलाल अर्थव्यवस्था नष्ट करावी, ही मनसेकडून अपेक्षा !
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापिठाकडे पाठवण्याचा निर्णय सरन्यायाधीश रमणा यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय खंडपिठाने घेतला आहे. ही सुनावणी २५ ऑगस्ट या दिवशी ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणार आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे ?