‘आपण हिंदु कि भारतीय आहोत ?’, अशा संभ्रमात हिंदु असतो ! – राज ठाकरे, मनसे पक्षप्रमुख

राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीविषयी ‘झी २४ तास’चे संपादक नीलेश खरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

(म्हणे) ‘शहरांच्या नावांत पालट करत हिंदु-मुसलमान यांमध्ये वीषपेरणी !’

अबू आझमी यांचा तथ्यहीन आरोप !

वाळू माफियांवरील कारवाईत कुचराई केल्याच्या प्रकरणी वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथील ३ पोलिसांचे स्थानांतर !

स्थानांतराने पोलिसांच्या वृत्तीत काहीच फरक पडणार नसल्याने तिथे जाऊनही अशाच प्रकारचे गुन्हे पोलीस करणार नाहीत कशावरून ?

माध्यमे ‘मनमानी न्यायालये’ चालवत आहेत ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

न्यायालयाने अशा माध्यमांवर वचक निर्माण करावा, असेच जनतेला वाटते !

काशी विश्‍वनाथ मंदिरामध्ये अधिक शुल्क भरून दर्शन देणारी ‘सुगम दर्शन’ योजना बंद करावी ! – हिंदु जनजागृती समिती

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकासाठी वेळ महत्त्वाची असते. यामध्ये कोणताही भेदभाव होता कामा नये.

बागपत येथे मुसलमानांच्या विरोधानंतरही गेली ५ वर्षे कावड यात्रेत सहभागी होतात बाबू खान !

हिंदू हे मुसलमानांच्या सणांमध्ये इफ्तारसाठी सहभागी होतात; मात्र मुसलमान किरकोळ अपवाद वगळता कधीही हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी होत नाहीत, उलट हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे करतात ही वस्तूस्थिती आहे !

सध्याच्या शालेय शिक्षणाची व्यर्थता !

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानापुरते आवश्यक तेवढे शिक्षण देऊन त्यांचा उर्वरित वेळ वरील विषय शिकवण्यापेक्षा समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’

निवडणूक आयोग शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याची शक्यता ! – डॉ. अनंत कळसे, माजी प्रधान सचिव

‘शिवसेना कुणाची ?’, हा निर्णय देण्याआधी निवडणूक आयोग ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह ठाकरे किंवा शिंदे अशा कोणत्याही एका गटांना न देता कायमस्वरूपी गोठवू शकते. अशा स्थितीत दोन्ही गटाला नव्या चिन्हासह निवडणुका लढवाव्या लागतील.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास’ या मराठी ग्रंथाचे प्रकाशन !

येथील सनातनच्या आश्रमात  ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास (खंड २)’ या सनातनच्या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते १३ जुलै २०२२ या दिवशी करण्यात आले.

(म्हणे) ‘हिजाबला विरोध; मात्र रणवीर सिंग यांचे ‘न्यूड फोटोशूट’ चालते !’

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे निरर्थक वक्तव्य