कावड यात्रेवरही धर्मांधांची वक्रदृष्टी !
कावड यात्रेवर होणारी धर्मांधांची आक्रमणे,ही त्यांना कुणाचेच भय राहिले नसल्याचे द्योतक !
कावड यात्रेवर होणारी धर्मांधांची आक्रमणे,ही त्यांना कुणाचेच भय राहिले नसल्याचे द्योतक !
कोणतीही ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या अनुमतीविना मग ते भले रहिवासी असो किंवा व्यावसायिक दृष्टीने केलेले बांधकाम असो, ते प्रशासनाकडून अतिक्रमण म्हणून घोषित केले जाते.
येथील ‘चिंचवडे लॉन्स’मध्ये २८ जुलै ते २९ ऑगस्टपर्यंत ३२ व्या ‘श्रावणमास तपोनुष्ठान’ सोहळ्याचे आयोजन ‘ओम नम: शिवाय अधिष्ठान’च्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य संयोजक श्री. महेश स्वामी यांनी दिली आहे.
प्रलंबित भाडे दरवाढ करणे, परवानेवाटप बंद करणे, तसेच रिक्शा-टॅक्सी व्यवसायिकांसाठी महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयी पुरवणे अशा विविध मागण्या मान्य न झाल्यास कोकण विभाग रिक्शा-टॅक्सी महासंघाने १ ऑगस्टपासून बेमुदत संपाची चेतावणी दिली आहे.
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विकता न येणार्या आणि नशा येणार्या झोपेच्या ६ सहस्र गोळ्या विकणार्या आणि त्याची बनावट देयके करून शासनाची फसवणूक करणार्या मेडिकल दुकानदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सर्व्हर ‘डाऊन’ झाल्याने येथील पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. सर्व्हर सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजून १५ मिनिटांपर्यंत बंद होता.
माढा तालुक्यातील ढवळस येथील शेतकरी शहाजी पाटील यांनी शेतीत खत टाकतांना, तसेच फवारणी करतांना केवळ गो-उत्पादनांचा वापर करून अन्य रासायनिक शेती करणार्या शेतकर्यांच्या तुलनेत चांगले उत्पादन मिळवले आहे.
‘तमिळनाडूच्या विकासामध्ये ख्रिस्ती मिशनर्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्याखेरीज तमिळनाडू हे जंगलराज असलेल्या बिहारसारखे बनले असते’, असे संतापजनक विधान तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम्. अप्पावू यांनी केले.
आता आपण आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून ‘व्हायरल’ तापाचा विचार करूया. सगळेच संसर्गजन्य आजार हे श्वास, स्पर्श, एकशय्या, एकवस्त्र, एक पादत्राण, सहभोजन (एका ताटात/ एकमेकांचे उष्टे अन्न खाणे किंवा उष्टे पेय पिणे) यातूनच पसरतात.
गेल्या मासापर्यंत ‘मंकीपॉक्स’ या आजाराचे नाव आफ्रिकेबाहेर कुणालाही ठाऊक नव्हते. भारतात आतापर्यंत ४ रुग्ण सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मंकीपॉक्सचे आतापर्यंत विविध देशांमध्ये १५ सहस्र ७३४ रुग्ण सापडले आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते.