रामनाथी आश्रमातील कु. सानिका सोनीकर (वय १५ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात वर्ष २०२१ मध्ये झालेले युवा साधना शिबिर

कु. सानिका सोनीकर

१. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने शिबिरात आल्यावर काही वेळाने मला सर्व साधकांच्या भोवती श्रीकृष्णतत्त्वाचे कवच दिसले.

२. शिबिरात मार्गदर्शन करणार्‍या साधकांमध्ये मला गुरुदेवांचे तत्त्व कार्यरत असल्याचे जाणवले.’

– कु. सानिका सोनीकर (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक