मनुष्याने अंगी ईश्वरी गुण बाणवावेत !

श्री. विजय वर्तक

‘आपण केलेल्या कर्मामुळेच आपल्यावर संकटे येतात. ‘ती येऊ नयेत’; म्हणून आपल्या अंगी ईश्वरी गुण बाणवावेत आणि सदैव ईश्वराला आवडेल, असे वर्तन करावे. ईश्वर अदृश्य असला, तरी तो अस्तित्वात आहे.’

– श्री. नाना (विजय) विष्णु वर्तक (वय ७६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), नागोठणे, रायगड. (९.७.२०२१)