न्यायदेवते, सर्वाेच्च न्यायालयातील अवचित घटनेचे पडसाद तुला समजले का ?
न्यायदेवता डोळ्यांवर पट्टी बांधून एका हातात वजनकाटा आणि दुसर्या हातात तलवार घेऊन उभी आहे.
न्यायदेवता डोळ्यांवर पट्टी बांधून एका हातात वजनकाटा आणि दुसर्या हातात तलवार घेऊन उभी आहे.
लहान वयात असतांना रेल्वेच्या लहान मोठ्या प्रकरणांमध्ये बाँडवर सुटलेल्या आरोपींचा सहभाग मुंबईसह देशाला हादरून टाकणार्या एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामध्ये आढळून आला होता. जर अज्ञानी असतांना, म्हणजे लहान असतांना त्याला वेसण घातली गेली असती, तर कदाचित असा गंभीर गुन्हा घडला नसता !
नुकतेच भारतभरातील साधकांसाठी ‘साधना शिबीर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरात धर्मप्रचारक संतांनी साधकांना मार्गदर्शन केले.
देवाने हृदयात सगळे भाव दिले; पण ‘समाधान’ फक्त गुरुच देतो ! – प.पू. भक्तराज महाराज
सद्गुरु गाडगीळकाकांनी आम्हाला नामजप आणि वास्तूशुद्धी करायला सांगितली. आम्ही ८ दिवस प्रतिदिन ४ – ५ वेळा वास्तूशुद्धी केल्यावर आमचा त्रास न्यून होऊ लागला.
सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे यांचा हात धरायला गेल्यावर पू. आजींनीच माझे बोट धरून चालणे आणि देवानेच माझाहात धरला आहे’, याची जाणीव होणे
पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण आणि ‘त्यांची अपार कृपा कशी कार्य करते ?’ हे या साधनाप्रवासातून पहाणार आहोत.
कन्हैयालाल यांची हत्या करत असतांना प्रतिआक्रमण झाल्यास किंवा आक्रमणकर्ते पकडले गेल्यास त्यांच्या सुटकेसाठी त्या ठिकाणी हे दोघे होते.
आरिफ महंमद खान नेहमीच इस्लाममधील ज्ञान आणि सध्याची मुसलमानांची वस्तूस्थिती उघड करत असतात; मात्र कुणी त्यांचा प्रतिवाद करण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या !