सर्वोच्च न्यायालयाने लक्ष्मणरेषा ओलांडली !
देशभरातील न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्याधिकारी अशा ११७ जणांचे मत
सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या नूपुर शर्मा यांना फटकारल्याचे प्रकरण
देशभरातील न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्याधिकारी अशा ११७ जणांचे मत
सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या नूपुर शर्मा यांना फटकारल्याचे प्रकरण
दुर्गामाता प्रतिष्ठान, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने पंढरपूर येथील आषाढी वारीच्या निमित्ताने शिधा वाटप करण्यात आले.
एरव्ही अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य असतात !
असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
मोठे अधिकारीच जर भ्रष्टाचारी असतील, तर कनिष्ठ अधिकारी आणि पोलीस शिपाई भ्रष्टाचार करत असतील, तर यात आश्चर्य ते काय ? या प्रकरणात पॉल यांच्या मागे कोणते राजकारणी आहेत, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे !
उत्तरप्रदेश राज्यात लव्ह जिहादविरोधी, तसेच धर्मांतरविरोधी कायदे अस्तित्वात असतांनाही हिंदूंच्या संदर्भात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतामध्ये तालिबानी आतंकवाद्यांना घेऊन जाणार्या मिनी बसवर अज्ञातांकडून करण्यात आलेल्या आक्रमणात २० आतंकवादी घायाळ झाले.
अशा प्रकारचे आवाहन होत असल्यामुळेच या देशात हिंदूंच्या हत्या होत आहेत, तसेच त्यांना धमक्या मिळत आहेत. याविषयी एकही इस्लामी देश किंवा त्यांची संघटना तोंड उघडत नाहीत आणि सरकारही अशांवर कठोर कारवाई करत नाही, हे लज्जास्पद !
मुसलमान नेहमीच शस्त्रसज्ज असतात का ?, असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत !
या प्रकरणी भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सिंह जाधव यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
मुसलमानांनी विरोध केल्यावर चित्रपट निर्माते तातडीने क्षमा मागत आक्षेपार्ह गोष्ट काढून टाकतात. याउलट हिंदूंनी कितीही विरोध केला, तरी त्यांच्या देवतांचा अवमान थांबवला जात नाही, हे ‘पीके’ यांसारख्या चित्रपटांतून अनेकदा निदर्शनास आले आहे.