अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांवर अज्ञातांकडून आक्रमण

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतामध्ये तालिबानी आतंकवाद्यांना घेऊन जाणार्‍या मिनी बसवर अज्ञातांकडून करण्यात आलेल्या आक्रमणात २० आतंकवादी घायाळ झाले. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार यात २ तालिबानी ठार झाले आहेत.