कानपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर मुसलमान तरुणाकडून प्राणघातक आक्रमण

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे निक्की मिश्रा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर साजिद नावाच्या तरुणाने क्षुल्लक कारणावरून प्राणघातक आक्रमण केले. यात निक्की मिश्रा घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर साजिद राईन याला अटक करण्यात आली आहे. तो रिक्शाचालक आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमान नेहमीच शस्त्रसज्ज असतात का ?, असा प्रश्‍न नेहमीच उपस्थित होतो. याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत !