बिहारमध्ये शिक्षक महंमद झाकीर हुसेन याच्याकडून इयत्ता ७ वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

सुपौल (बिहार) – बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील शिक्षक महंमद झाकीर हुसेन याने घृणास्पद कृत्य केले. येथील उच्च प्राथमिक शाळेत साहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या महंमद याने इयत्ता ७ वीच्या विद्यार्थिनीला शाळेच्या मागच्या बाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनीने घरी पोचल्यावर संपूर्ण घटना कुटुंबियांना सांगितली. विद्यार्थिनीच्या वडिलांनी आरोपी शिक्षकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली.

संपादकीय भूमिका

  • एरव्ही अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य असतात !
  • असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करत असतील,  याचा विचारच न केलेला बरा !