विकासाच्या नावाखाली तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळे बनवू नका !

मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

VIDEO : धर्मकार्यात पाय रोवून उभे रहाणे आवश्यक ! – अधिवक्ता भारत शर्मा, संरक्षक, धरोहर बचाओ समिती, राजस्थान

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पंढरपूर येथील मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी पुढकार घ्यावा ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

हिंदूंनो, व्यापक व्हा !

‘हिंदूंनो, स्वतःसमवेत राष्ट्र आणि धर्म यांचाही विचार करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

नूपुर शर्मा यांनी ठाणे पोलिसांकडे मागितली ४ आठवड्यांची मुदत

पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी नूपुर शर्मा यांना भिवंडी पोलिसांनी समन्स बजावले होते. यावर नूपुर शर्मा यांनी पोलिसांकडे आणखी ४ आठवड्यांची मुदत मागितली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा ! – नाना पटोले

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा असणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. १८ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे.

परकियांच्या अत्याचारांतून हिंदूंच्या मंदिरांना आता मुक्त करणे आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

प्राचीन काळापासून ‘काशी ही मोक्षनगरी आहे’, असे हिंदु धर्मशास्त्रात वर्णिले आहे. त्यामुळे काशीच्या पवित्र भूमीवर औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याने केलेल्या अत्याचारांतून हिंदूंच्या मंदिरांना आता मुक्त करणे आवश्यक आहे.

स्वत:मध्ये अंतर्गत परिवर्तन करणे म्हणजे खर्‍या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपण शिकवणी घेऊन स्वतःत पालट करतो. समाजात आपण चांगले दिसावे, यासाठी प्रयत्न करतो; परंतु मातृभूमीच्या रक्षणासाठी सिद्ध होणार्‍या प्रत्येक युवक-युवतीने स्वतःमध्ये अंतर्गत परिवर्तन करणे हाच खर्‍या अर्थान व्यक्तिमत्त्व विकास आहे..

‘पत्नीपीडित पुरुष आघाडी’च्या वतीने पिंपळपौर्णिमा साजरी !

धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम ! साधनेमुळे प्रारब्ध अल्प होऊन जीवनातील कठीण प्रसंगाला सामोरे जाणे सुसह्य होते. आतातरी सरकार हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करेल का ?