डोंबिवली येथे उपाहारगृहात तोडफोड !

मानपाडा रस्त्यावरील शारदा मुका अंबिका उपाहारगृहामध्ये रात्री १५ ते २० जणांच्या टोळक्याने घुसून तोडफोड केली. तसेच उपाहारगृहाचे मालक दयानंद शेट्टी यांच्यासह रोखपाल आणि कामगार यांना पुष्कळ मारहाण केली.

म्हैसाळ (जिल्हा सांगली) येथे एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या !

उच्चशिक्षित व्यक्तींचे मनोबल अल्प असणे समाजासाठी चिंताजनक आहे. समाजाचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना साधना शिकवणे अत्यावश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! सरकारने आतातरी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत !

खलिस्तानवादी यावर गप्प का ?

तालिबानच्या राजवटीत संपूर्ण अफगाणिस्तानात आता शिखांची केवळ २० कुटुंबे शेष आहेत. काबूल आणि जलालाबाद या दोन शहरांमध्ये एकूण १४० ते १५० शीख रहातात, अशी माहिती शीख समाजाच्या नेत्यांनी दिली.

पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !

ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यावर विसावूनही पाणी त्याला स्पर्श करत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म करतांना शाश्वत अशा चैतन्याच्या सतत सान्निध्यात राहिल्यास तो जीव मायेच्या भौतिक सुखाच्या भवबंधनातून तरून जाऊन सतत आनंदात रममाण होतो. अशा प्रकारचा भक्त भगवंताला प्रिय असतो.

महिला वारकऱ्यांची कुचंबणा !

महिलांसाठी न्हाणीघरांची आणि अधिकाधिक फिरत्या स्वच्छतागृहांची सोय, स्तनदा मातांसाठी तात्पुरता निवारा शेड, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला हेल्पलाईन क्रमांक मंदिर परिसराच्या दर्शनी भागात किंवा मुक्कामाच्या ठिकाणी लावल्यास महिलांची वारीही सुखकारक होईल !

देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे हिंदु धार्मिक ग्रंथ बाजूला सारण्यात आले ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे हिंदु धार्मिक ग्रंथ बाजूला सारण्यात आले !

योगाचे महत्त्व आणि त्यामुळे सद्यःस्थितीत होणारे लाभ

भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषिमुनी, साधू-संत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे लाभ आणि त्याची आवश्यकता सांगितलेली आहे.

आंदोलनांतून राष्ट्राची हानी करू नका !

‘समाजावरील अन्यायाच्या विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार जनतेला आहे; मात्र त्यात सार्वजनिक संपत्तीची हानी करणे, बंद पाळणे, बस-रेल्वे पेटवून देणे इत्यादी विध्वंसक कृत्यांमुळे राष्ट्राचीच हानी होते. त्यामुळे कोणत्याही आंदोलनांतून राष्ट्राची हानी करू नका !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

श्री. आनंद जाखोटिया यांना सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सुचलेली काही वाक्ये !

परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांनी ज्या जिवांमध्ये दैवी गुणांचा समुच्चय वृद्धींगत केला आहे, ते जीव म्हणजे सनातनचे साधक !

समिती सेवकांनी तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवून नवीन समिती सेवक निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आता भीषण आपत्काळ येणार असल्याने वेळ अल्प आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीच्या सेवकांनी तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवून नवीन समिती सेवक निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.