देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे हिंदु धार्मिक ग्रंथ बाजूला सारण्यात आले ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

श्री. एम्. नागेश्वर राव

विश्वात ‘ऋग्वेद’ हा हिंदूंचा सर्वांत पुरातन ग्रंथ आहे. १ लाख श्लोक असलेला जगातील सर्वांत मोठा ‘महाभारत’ हा ग्रंथही हिंदूंचाच आहे. हे आपले धार्मिक वाङ्मय आहे. देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे हिंदु धार्मिक ग्रंथ बाजूला सारण्यात आले आहेत.