आंदोलनांतून राष्ट्राची हानी करू नका !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे राष्ट्र-धर्मविषयक मौलिक विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘समाजावरील अन्यायाच्या विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार जनतेला आहे; मात्र त्यात सार्वजनिक संपत्तीची हानी करणे, बंद पाळणे, बस-रेल्वे पेटवून देणे इत्यादी विध्वंसक कृत्यांमुळे राष्ट्राचीच हानी होते. त्यामुळे कोणत्याही आंदोलनांतून राष्ट्राची हानी करू नका !’

– परात्पर गुरु डॉ. आठवले