शब्दचातुर्याने इतरांना हरवून स्वतः नामानिराळे रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी माझ्या मनात येणाऱ्या शंका मी त्यांना सांगितल्या. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.

गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक

ईश्वराचे मारक रूप काही शिकवण्यासाठी रागावले, तर त्याच वेळी ईश्वराचे तारक रूप म्हणजेच गुरु भक्ताला सांभाळून घेतात; परंतु गुरु म्हणजे तारक रूपच रागावले, तर त्यांची क्षमा मागण्यावाचून दुसरा मार्ग नसतो.

साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व आणि लाभ !

बहुतांश साधक चांगली क्षमता असूनही साधनेतील अडचणी किंवा साधना करण्याच्या संदर्भात येणाऱ्या कौटुंबिक-आर्थिक-व्यावहारिक अडचणी यांमुळे कुठे तरी थांबलेले आहेत. गुरुकृपायोगानुसार साधनेमध्ये गुरुरूपातील संतांच्या मार्गदर्शनाला किंवा त्यांनी दिलेल्या साधनेच्या दिशेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व आहे.

साधिकेला विमानतळावर पोचण्यास अडचण येऊनही गुरुकृपेने ती वेळेत पोचणे

एप्रिल २०२१ मध्ये वाराणसी सेवाकेंद्रात अनेक साधक आजारी होते. त्या वेळी बाहेरील सेवा करण्यासाठी केवळ मी एकटाच उपलब्ध होतो. मी प्रसाराच्या सेवेत असल्याने मला आश्रमसेवेतील विशेष अनुभव नव्हता.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले विचार

‘ध्यानमंदिरात ध्यानास बसल्यावर आवरण अल्प झाले ’, असे वाटले. नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता वाढली आणि ‘मन हलके झाले’, असे जाणवले.’…

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ समवेत असल्याचे जाणवून ‘बेंगळुरू ते पनवेल’ हा ९५० कि.मी प्रवास एकट्याने सहजतेने होणे

‘१९.१.२०२२ या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना भेटून मी बेंगळुरूहून वैयक्तिक चारचाकीने सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पनवेलला जाण्यास निघालो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोल सत्यात उतरल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

मी आणि माझे पती दोघेही पूर्णवेळ साधना करतो. माझ्या यजमानांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यांच्या मनात वाईट शक्ती साधना आणि साधक यांच्याविषयी नकारात्मक विचार निर्माण करत असत.

रात्री झोपण्यापूर्वी टाळूला आणि पायांच्या तळव्यांना खोबरेल तेल लावणे अन् रात्री भ्रमणभाषचा वापर टाळणे, या उपायांमुळे अनेक वर्षे असलेली झोप न लागण्याची समस्या केवळ ४ दिवसांतच दूर होणे

पूर्वी मला रात्री सत्संग संपल्यावर भ्रमणभाषवर ‘व्हॉट्स ॲप’ मध्ये बातम्या बघणे, दैनिक वाचणे आणि इतर संकेतस्थळांवरील बातम्या पहाणे, अशी सवय होती. त्यामुळे मला रात्री नीट झोप लागत नव्हती. झोपल्यानंतरही मला अधूनमधून उठावे लागायचे.

हिमाचल प्रदेशामधील टिंबर ट्रेल रोपवेमध्ये अडकलेल्या ११ जणांची सुखरूप सुटका

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील परवानू येथे टिंबर ट्रेल रोपवेमध्ये अडकलेल्या ११ जणांची काही घंट्यांच्या प्रयत्नानंतर सुखरूप सुटका करण्यात आली.

बंगाल विधानसभेत नूपुर शर्मा यांच्या विरोधात निषेध ठराव संमत !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसने कधी असा ठराव हिंदूंच्या देवतांची नग्न आणि अश्‍लील चित्रे रेखाटणारे म.फि. हुसेन यांच्या विरोधात संमत केला आहे का?