‘पालकांनी अभ्यासात लक्ष दे’ म्हटल्याचा राग आल्याने नववीतील मुलाची गळफास घेऊन आत्महत्या !
मानसिक दुर्बलतेने ग्रासलेल्या पिढीला संस्कारक्षम आणि सुदृढ बनवण्यासाठी धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे हेच यावरून लक्षात येते.
मानसिक दुर्बलतेने ग्रासलेल्या पिढीला संस्कारक्षम आणि सुदृढ बनवण्यासाठी धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे हेच यावरून लक्षात येते.
चितोडगड (राजस्थान) येथे ३१ मेच्या रात्री अज्ञातांनी रा.स्व. संघाचे संयोजक रत्न सोनी यांची हत्या केली. दुचाकी वाहनांवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी तलवारी आणि लोखंडी सळ्या यांद्वारे रत्न सोनी यांच्यावर आक्रमण करून पलायन केले.
ही मशीद म्हणजे केशवदेव मंदिराचे गर्भगृह असून तेथे पहाटे साडेचार वाजता भोंग्यांवरून देण्यात येणाऱ्या अजानवर बंदी घालण्यात यावी, तसेच या परिसराचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
‘दक्षिण गोव्यातील सासष्टी, मुरगाव, केपे, सांगे, काणकोण, धारबांदोडा आणि फोंडा या ७ तालुक्यांमध्ये मुंडकार, कुळ आणि अन्य प्रकरणे यासंबंधी एकूण ६ सहस्र ११८ प्रकरणे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. महसूलमंत्री मोन्सेरात यांनी सहा मासांत प्रलंबित महसूल प्रकरणे निकालात काढण्याचे आश्वासन दिले आहे.’
हिंदूंना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस पाजणारे सरकार केवळ हिंदूंचे मठ, मंदिरे अन् देवस्थाने कह्यात घेते. महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात एकही चर्च, मशीद किंवा मदरसा गेल्या ७४ वर्षांत कह्यात घेण्यात आला नाही किंवा त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही.
गेल्या काही मासांपासून काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद यांचे नाव चर्चेत आहे. वाराणसीत असलेल्या मूळ काशी विश्वेश्वराची ही जागा मोगल काळात बाटवली गेली आणि मंदिर पडून मशीद झाली, असे हे प्रकरण आहे.
शेख अब्दुल्ला यांचे पुत्र फारुख अब्दुल्ला हे १९८० च्या दशकात मुख्यमंत्री असतांना त्यांनीच त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पोलीस पदकांवर त्यांचे छायाचित्र लावण्याचा आदेश दिला होता.
स्थानदेवता, ग्रामदेवता आणि वास्तूदेवता यांच्याविषयीचे उपासनाशास्त्र आपल्या महर्षींनी ‘असेच काहीतरी’ म्हणून सांगितलेले नसून त्यामागे गूढ ज्ञान दडलेले आहे.’
महाराणा प्रताप यांचा स्वधर्म, स्वदेश आणि स्वकुल यासंबंधीचा अभिमान तर सूर्याइतका तेजस्वी अन् प्रखर होता. अकबरांशी युद्ध करण्यात दाखवलेले शौर्य अलौकिक होते. त्यांनी अनेक वेळा युद्धप्रसंगी सापडलेल्या बेगमांना सन्मानपूर्वक वागवले. त्याच्या मरणानंतर शत्रूंनीही आसवे (अश्रू) गाळली.’’