खरीप भुईमुगाची लागवड कशी करावी ?
आता लवकरच पावसाळा चालू होईल. या पार्श्वभूमीवर भुईमुगाची लागवड करण्यासाठी भूमी कशा प्रकारची हवी ? तिची पूर्वमशागत, पेरणी आणि पिकाची काढणी कधी करावी ? याविषयीची माहिती या लेखात देत आहोत.
आता लवकरच पावसाळा चालू होईल. या पार्श्वभूमीवर भुईमुगाची लागवड करण्यासाठी भूमी कशा प्रकारची हवी ? तिची पूर्वमशागत, पेरणी आणि पिकाची काढणी कधी करावी ? याविषयीची माहिती या लेखात देत आहोत.
सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार या संतपदी विराजमान झाल्या. या सोहळ्याचे सूक्ष्मातील परीक्षण देत आहोत.
गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
पुणे येथील श्रीमती लीला घोले (वय ७९ वर्षे) या २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करत आहेत. श्रीमती घोलेकाकूंचे वय अधिक असूनही त्यांच्यात शिकण्याची वृत्ती पुष्कळ आहे.
आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) यांची कोल्हापूर जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सुचलेली शब्दसुमने त्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून अर्पण करत आहे.
श्रीमती सुधा सिंगबाळआजी सनातन संस्थेच्या ११७ व्या संतपदी विराजमान झाल्या. त्यावेळी एका साधकाला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
सकाळी सेवा झाल्यावर मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसले. तेव्हा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप म्हणजे आपल्या तीनही गुरूंचे (टीप) स्मरण कसे आहे, हे गुरुदेवच मला सांगत आहेत’, असे मला वाटले.
अशी एकेक मशीद म्हणजे पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याचे सांगून न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाया घालवण्यापेक्षा केंद्र सरकारनेच सर्व मशिदींचे सर्वेक्षण करण्यासाठी कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !