गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या ११९ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !

त्यांच्यामध्ये ‘तत्परता, नम्रता, प्रेमभाव, ‘साधकांची योग्य साधना व्हावी’, हा ध्यास; गुरूंप्रती शरणागती’, हे गुण आढळतात. ‘त्या गुरुदेवांच्या प्रत्येक शिकवणुकीशी एकरूप झाल्या आहेत’, असे वाटते.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असलेले देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै (वय ७३ वर्षे) !

२८.६.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. उमेश शेणै यांची संत होईपर्यंत त्यांच्याकडून करवून घेतलेली साधना पाहिली. आजच्या भागात पू. उमेश शेणै देवद आश्रमात आल्यावर झालेला साधनाप्रवास पहाणार आहोत.

सर्वांशी जवळीक साधणाऱ्या आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या १०९ व्या समष्टी संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७९ वर्षे) !

पू. काकू कोणतीही सेवा भावपूर्ण आणि तळमळीने करत. त्या गुरुपौर्णिमा, हिंदु-राष्ट्र जागृती सभा आणि अन्य वेळी झोकून देऊन सेवा करत होत्या. प्रारंभी त्यांच्याकडे अध्यात्मप्रसार करण्याची आणि नंतर विज्ञापने मिळवण्याची सेवा होती. या सेवा त्यांनी भावपूर्ण केल्या.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती स्मिता नवलकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती

घरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या छायाचित्राची आरती करतांना ‘त्यांना लावलेले कुंकू आणि अक्षता ओघळल्या आहेत’, असे दिसणे

सद्गुरूंच्या सत्संगातून सिद्ध होऊन सर्वांसाठी ती आधारस्तंभ बनली ।

दासनवमीला एका सुंदर मनीषाचा जन्म झाला ।
जन्मापासून देवाने तिच्यावर केले सुंदर संस्कार ।। १ ।।

सनातन-निर्मित अत्तरातील सात्त्विकता अनुभवल्याने धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा झालेले जम्मू येथील श्री. विजय कुमार रैना !

एकदा माझा जम्मू येथील श्री. विजय कुमार रैना यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी कुंभमेळ्यात खरेदी केलेल्या सनातन-निर्मित अत्तराविषयी सात्त्विकता अनुभवल्याचे सांगितले. त्यांनी माझ्याकडे धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम अतिशय स्वच्छ आणि सुनियोजित असून वाखाणण्याजोगा आहे. आश्रम सकारात्मक ऊर्जेने (चैतन्याने) भरलेला आहे.’