आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी केली पालखी मार्गाची पहाणी !
सध्या जुन्या दगडी पुलावर खड्डे पडले असून संरक्षक कठडे नसल्याने पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
सध्या जुन्या दगडी पुलावर खड्डे पडले असून संरक्षक कठडे नसल्याने पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
वाहनावर कारवाई न करण्यासाठी प्रत्येक मासामध्ये १३ सहस्र रुपयांचा हप्ता देण्याची मागणी क्षीरसागर यांनी तक्रारदाराकडे केली होती. तडजोडीने १२ सहस्र रुपये देण्याचे निश्चित झाले होते.
तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या खासदार कन्निमोळ्ळी यांचा निकटवर्तीय असणारा पाद्री जेगथ जसपर राज याने ‘मुसलमानांनी दुसर्या फाळणीसाठी प्रयत्न करावेत’, असे चिथावणीखोर वक्तव्य केले.
ई-पेपर’मुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ आता घराघरात पोचेल, तसेच हिंदुत्वाच्या विचारांची मशाल आणि ढाल प्रत्येक घरात आता सिद्ध होईल.
दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत पार पडले. या अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना समारोपाचे मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
प्रत्येक रुग्णालय हे ‘रुग्णसेवा’ या ब्रीदपासून दूर जाऊन ते वैद्यकीय धंद्याचा अड्डा झाल्याचे लक्षात आले.
मागील १२ वर्षांत महसूल विभागामध्ये एकूण २ सहस्र ९९८ जण लाच घेतांना पकडले गेले. या आकडेवारीनुसार महसूल विभागातही प्रत्येक मासाला लाचखोरीची २० प्रकरणे घडत आहेत.
. . . तरच जनतेला खर्या अर्थाने आपला लोकप्रतिनिधी ‘लोकसेवक’ म्हणून कार्य करण्यास लायक आहे का ? हे कळू शकेल.’
एस्.एस्.आर्.एफ्. ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘पिंटरेस्ट’ आणि ‘टेलिग्राम’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमांतून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला जिज्ञासूंनी भेट दिली.
‘कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्ट्रीट्सविले पार्कमध्ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्याची पत्नी आणि २ मुले यांना मारहाण केली.