आम्ही आता अफगाणिस्तानमध्ये राहू इच्छित नाही !
पाकप्रेमी खलिस्तानवादी आता का बोलत नाहीत ? भारतामध्ये अराजक निर्माण करणारे शीख का बोलत नाहीत ?
पाकप्रेमी खलिस्तानवादी आता का बोलत नाहीत ? भारतामध्ये अराजक निर्माण करणारे शीख का बोलत नाहीत ?
इस्रायलमधील नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वात असणारे आघाडी सरकार कोसळले असून देशात मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. परिणामी देशात गेल्या ३ वर्षांत पाचव्यांदा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ट्वीट करून ‘संबंधितांना यापुढे प्रश्नपत्रिका बनवण्याचे दायित्व देण्यात येणार नाही’, असे म्हटले आहे. तसेच या प्राध्यपकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
खलिस्तानवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक !
अजमेर (राजस्थान) येथे हिंदु संघटनांकडून मोर्चा काढून मागणी !
अलाहाबाद उच्च न्यायालयाने वरिष्ठ विभागातील १२१ दिवाणी न्यायाधिशांचे स्थानांतर केले आहे. त्यात वाराणसीतील ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि वजू खाना बंद करण्याचा आदेश देणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांच्या नावाचाही समावेश आहे.
कोरोना काळानंतर हवाई वाहतूक पूर्ववत् झाली असली, तरी मनुष्यबळाचे संकट युरोपपासून ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करण्यास भाग पाडत आहे.
भारतासह जगभरात २१ जून या दिवशी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकातील ‘मैसुरू पॅलेस मैदाना’वर गेले होते. त्यांनी जवळपास १५ सहस्र लोकांसमवेत योगा केला.
‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले