हेग (नेदरलँड्स) – नूपुर शर्मा यांना माझा पाठिंबा दर्शवण्यासाठी मी हेगमधील भारताच्या राजदूत रीनत संधू यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु काही ना काही निमित्त काढून त्या भेट देण्याचे टाळत आहेत. हे लाजिरवाणे आहे, अशी प्रतिक्रिया येथील खासदार गिर्ट विल्डर्स यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केली.
I try to get a meeting with Ambassador Reenat Sandhu of India in The Hague for a meeting to express my strong support for #NupurSharma but the Ambassador seems unwilling to meet. Excuses all the time. What a shame.
— Geert Wilders (@geertwilderspvv) June 15, 2022