
बलूचिस्तान – पाकमधील चिनी नागरिकांच्या वाढत्या हत्यांचे कारण पुढे करत धूर्त चीनचा आता बलूचिस्तानात चिनी सैन्य तैनात करण्याचा डाव असल्याचे समोर येत आहे. पाकचे सैन्यप्रमुख जनरल बाजवा यांच्या चीन दौर्यात त्यांच्यासमोर चीनने हा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी बाजवा यांनी चीनकडे वेळ मागून घेतली आहे. चीनच्या येथील महत्त्वकांक्षी ‘चीन पाकिस्तान आर्थिक विकास महामार्ग’ या प्रकल्पासाठी काम करणार्या अनेक चिनी कामगारांच्या हत्या केल्या जात आहेत. त्यासाठी चीनने पाकसमोर हा प्रस्ताव ठेवला आहे.
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’