नूपुर शर्मा यांच्या पुतळ्याला फासावर लटकवण्याच्या कृतीला माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांचा विरोध : मुसलमानांकडून प्रसाद यांच्यावर टीका
टीका करतांना मुसलमानांकडून चिथावणीखोर विधानांचा वापर !
टीका करतांना मुसलमानांकडून चिथावणीखोर विधानांचा वापर !
अशांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते सातत्याने कायदा हातात घेतात आणि वित्त अन् जीवित हानी करतात, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
भारतात घुसखोरी करणार्यांचीही हकालपट्टी होत नाही, तेथे अन्य देशांतील घटनाच्या निषेधार्थ आंदोलन करणार्यांची हकालपट्टी कधीतरी होईल का ?
मुसलमान त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्याचा कांगावा करत कशा प्रकारे पेटून उठतात, हे लक्षात घ्या ! दुसरीकडे स्वतःच्या श्रद्धास्थानांचा घोर अवमान झाल्यावरही हिंदू निष्क्रीय रहातात !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक घालून त्यांची पूजा करण्यात आली आणि सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
धमक्या देणारे कायद्याचे पालन करत नाहीत कि त्यावर विश्वास ठेवत नाहीत ? ते नेहमीच कायदा हातात घेतात आणि त्यांना हवे ते करतात. त्यांच्या विरोधात तथाकथित निधर्मीवादीही तोंड उघडत नाहीत, यालाच या देशात ‘धर्मनिरपेक्षता’ म्हणतात !
याचा अर्थ ‘बांगलादेशातील हिंदूंवरील, त्यांच्या मंदिरांवरील मुसलमानांकडून होणारी आक्रमणे, हा बांगलादेशमधील अंतर्गत वाद आहे’, असे भारताने म्हणावे, असे होऊ शकत नाही. तो हिंदूंवर झालेला अत्याचार आहे. त्यांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न आहे.
सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा. तसेच दंगलखोरांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही मंचने केली आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘पानीहाटीच्या घटनेमुळे मला दुःख झाले. उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. साहाय्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत’, असे ट्वीट केले.
मशिदींवर लावण्यात आलेल्या भोंग्यांना कायमस्वरूपी परवाना दिला आहे का ? आणि कोणत्या कायद्याखाली दिला ? याची माहिती द्या, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्याचे प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना दिला.