लोकशाहीचे अपयश समाजासमोर अभ्यासपूर्ण मांडा ! – सद्गुरु  (कु.) स्वाती खाडये

‘शिक्षण, आरोग्य, कायदा या सर्वच क्षेत्रांत विद्यमान धर्मनिरपेक्ष लोकशाही अपयशी ठरली आहे. या अपयशी लोकशाहीमधील अडचणींविषयी सनातनच्या नियतकालिकांचा अभ्यास करा आणि समाजासमोर ते मांडा.’

‘मिडिया ट्रायल’ आणि तिचे समाज, पोलीस अन् न्याययंत्रणा यांवर होणारे दुष्परिणाम !

‘ट्रायल’ म्हणजे आरोप असलेल्या व्यक्तीच्या विरोधातील सर्व साक्षी आणि पुरावे न्यायमूर्तींसमोर सादर करून ती व्यक्ती कशी दोषी आहे, हे ‘प्रॉसिक्युशन’ने (फिर्यादी पक्षाने) सिद्ध करणे अन् हे करत असतांना आरोपीला त्याची बाजू मांडण्याची पुरेपूर संधी देणे.

भ्रष्टाचार करणार्‍यांपैकी काही जणांना कठोर शासन केले, तर भ्रष्टाचार बंद होईल ! घर क्रमांक नसलेल्या घरांना ‘घर क्रमांक’ देण्याची प्रक्रिया राबवतांना सतावणूक होणार नाही, असे आधीच का करत नाही ?

एखादी पंचायत ‘घर क्रमांक’ देण्यासाठी नागरिकांकडून विनाकारण निरनिराळी कागदपत्रे किंवा पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी त्याविषयी लेखी तक्रार करावी.

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय आणि विलक्षण कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी ग्रंथांच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञानसरिता समाजापर्यंत पोचवणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘ज्ञानवंत’ आहेत ! सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानामृतामुळे असंख्य जिज्ञासू साधनाभिमुख झाले आहेत.

मूलतः सात्त्विक असणार्‍या आणि मनापासून अन् तळमळीने साधना करणार्‍या गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. मधुरा धनंजय कर्वे (वय ५० वर्षे) !

आज वैशाख शुक्ल द्वितीया (२.५.२०२२) या दिवशी सौ. मधुरा धनंजय कर्वे यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांचे यजमान श्री. धनंजय कर्वे आणि त्यांचा मुलगा श्री. राज कर्वे यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. सुनंदा नंदकुमार जाधव यांना प.पू. भक्तराज महाराज आणि शिष्य डॉ. आठवले यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

यज्ञाच्या दिवशी एका साधिकेने मला आग्रह केला; म्हणून मी आरतीला गेले. पायर्‍यांवरून ध्यानमंदिरात जातांना मला चांगले वाटत होते. आरती चालू झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टर तेथे आले आणि आरतीला उभे राहिले. तेव्हा मला त्यांच्या शरिराभोवती एक वलय दिसले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त वर्ष २०२० मध्ये झालेल्या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्याच्या वेळी नोएडा (उत्तरप्रदेश) येथील साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

भावसोहळ्यात ‘ज्योत से ज्योत जगाओ…’ ही आरती म्हणत असतांना संपूर्ण शरिरावर रोमांच उभे राहिले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची आरती करण्यासाठी सर्व देवता उपस्थित आहेत’, असे जाणवत होते. हे अनुभवतांना मन पुष्कळ आनंदी झाले.

सतत इतरांचा विचार करणार्‍या रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

उद्या वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजे अक्षय्य तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेर यांचा ९० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे. 

रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आल्यावर पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ (वय १५ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

२.५.२०२२ (वैशाख शुक्ल द्वितीया) या दिवशी पुणे येथील कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिचा १५ वा वाढदिवस आहे. एकदा ती रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आली होती. तेव्हा तिला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.