चि. अविर कागवाड याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
वैशाख शुक्ल द्वितीया (२.५.२०२२) या दिवशी चि. अविर प्रतीक कागवाड याचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्त अविरच्या आजीला (वडिलांच्या आईला) त्याच्या जन्मापूर्वी आणि आजी-आजोबांना (वडिलांच्या आई-वडिलांना) त्याच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे लवकरच प्रसिद्ध करत आहोत.