‘लँड जिहाद’च्या षड्यंत्राची व्याप्ती !

आजच्या घडीला कोकणातील समुद्र किनार्‍यावरील सर्व महत्त्वाच्या जागा धर्मांधांकडून खरेदी केल्या जात आहेत. ही भूमीखरेदी त्वरित थांबवावी, या कोकण विकासाशी संबंधित संघटनांच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे.

लव्ह जिहादची कारणे आणि त्यावरील उपाय !

‘पैगाम इस्लाम’ संघटनेने वशीकरणाचा उपयोग करावा’, असा ‘फतवा’ काढला आहे. वयाच्या १७-१८ वर्षांपर्यंत ‘हिंदु संस्कारानुसार वाढलेली युवती एकाएकी मुसलमानाची दासी बनायला सिद्ध होते’, यामागे आपण बुद्धीने विचार करू शकणार नाही, अशी कारणे आहेत.

आनंदी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सौ. मधुरा धनंजय कर्वे !

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ते करत असलेले आध्यात्मिक संशोधन यांविषयी बोलतांना ताईंचा भाव जागृत होतो अन् हा भाव त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होतो.

साधनेद्वारे इच्छांवर मात कशी करावी ?

‘वैदिक धर्मशास्त्रामध्ये इच्छांची तृप्ती नाही, तर इच्छांच्या त्यागाला अधिक महत्त्व दिले गेले आहे; कारण इच्छांची तृृप्ती करणे म्हणजे एक प्रकारे ठिणगीला वारा घालून ती फुलवण्याचे कार्य करणे आहे. त्यामुळे आपण इच्छांच्या तृप्तीमध्ये जेवढे अधिक गुंतून जाऊ, तेवढ्याच प्रमाणात इच्छा अधिक जागृत होत रहातील.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या वेळी गोव्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या ७८व्या जन्मोत्सवाच्या वेळी गोव्यातील साधकांनी आलेल्या अनुभूती देत आहोत.

हिंदूंचा वंशविच्छेद आणि इस्लामी वंशवृद्धी हाच उद्देश !

हिंदु मुलींना प्रेमपाशात अडकवून, धर्मांतरित करून मुसलमान मुले प्रसूत करण्याचे जिहाद्यांचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र म्हणजे ‘लव्ह जिहाद’ ! लव्ह जिहादचा हेतू हिंदु वंशवृद्धीचा स्रोत नष्ट करणे, इस्लामी वंशवृद्धी करणे, हिंदु महिलांची तस्करी आणि आतंकवादी कारवायांसाठी वापर करून भारताचे इस्लामीकरण करणे, हा आहे.

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका करणार नाही ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

‘स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मासागवर्गीय समाजाला आरक्षण मिळावे’, ही सरकारची भूमिका स्पष्ट आहे.

पावणे (नवी मुंबई) औद्योगिक वसाहतीतील ९ आस्थापनांना भीषण आग

आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ५ अग्नीशमन बंबांद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जात होता.

बुलढाणा येथे २ बनावट आधुनिक वैद्य कह्यात !

सर्व यंत्रणा हाताशी असतांना केवळ २ बनावट आधुनिक वैद्यांवर वरवरची कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच बनावट आधुनिक वैद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत !

राज्यातील ३५ लाख ९२ सहस्र ९२१ विद्यार्थ्यांना मिळणार विनामूल्य गणवेश !

शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील मुले आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांच्यासाठी विनामूल्य गणवेशाची योजना लागू आहे.