उष्णतेच्या लाटेचा पिके, पशूपक्षी आणि व्यक्ती यांवर होणारा परिणाम अन् उपाययोजना

उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात होणारी वाढ आणि त्याचा पिके, फळे, पशू, शेतमजूर, तसेच अन्य यांवर काही ना काही परिणाम होत असतो. या परिणामामुळे शेतमालासह विविध फळांची मोठ्या प्रमाणात हानी होत असते.

चीनची मतपरिवर्तनाची रणनीती !

या माध्यमातून ‘चीन हा कसा चांगला देश आहे, चीनशी वाटाघाटी करा आणि चीनशी व्यापार करा, सीमाप्रश्नावर अधिक लक्ष देऊ नका, दोन्ही देशांतील व्यापार वाढणे, हे भारतासाठी हितकारक आहे’, असे चीनला भारतियांना सांगायचे आहे.

भारतातील मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच !

वर्ष २००८ मधील आंध्रप्रदेश शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले होते, ‘भारतातील ८५ टक्के मुसलमान आणि ९८ टक्के ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच असल्याचे दिसून येते.’ दुर्दैवाने हे धर्मांतरीत हिंदू अधिक कट्टर हिंदुद्वेष्टे झाल्याचे चित्र दिसते.’

कॅथॉलिकांची देणगी – दारूचे व्यसन

डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. २० मे या दिवशी आपण ‘गोव्याच्या संस्कृतीची पोर्तुगिजांनी केलेली हानीे’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील अंतिम भाग येथे देत आहोत.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधनाविषयक अमृतवचने

‘गुरुदेवांनी आपल्याला शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा मार्ग शिकवला आहे. तो आपण सातत्याने आचरणात आणायला हवा !’

भक्तांचा उद्धार आणि धर्मसंस्थापना यांसाठी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती करणारे अन् भगवंताचे सगुण रूप असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेले भूलोकातील कैलास असलेल्या कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीचे दर्शन !

नाडीवाचनात महर्षींनी सांगितले, ‘तुम्ही या दिवसांत कधीही कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीच्या दर्शनाला जाऊन या. कांचीपूरम् हे भूलोकातील कैलास आहे.’ आपत्काळात रक्षण होण्यासाठीही महर्षी साधकांना चेन्नई सोडून कांचीपूरम्ला जाण्यासाठी सांगत आहेत.

‘हिंदु धर्मातील प्रत्येक विधीतील शास्त्र जाणून घेणे’, ही एक साधनाच आहे ! – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

ब्राह्मणाच्या तळहातावर अग्नि असल्याने त्याच्या तळहातावर दक्षिणा देणे, म्हणजे एक प्रकारे अग्नीचा सन्मान केल्यासारखेच असणे

साधिकेला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील चैतन्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन !

अंबाड्यासाठी वापरलेले गंगावन हातात घेतल्यावर त्यात शक्ती आणि चैतन्य जाणवणे..

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त दाखवण्यात आलेली ध्वनीचित्र-चकती पहातांना अमेरिका येथील श्री. मयूर अवघडे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ भावसत्संग झाला. त्यात यापूर्वी झालेल्या जन्मोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘श्रीकृष्ण आणि श्रीराम’ यांच्या रूपात दिलेल्या दर्शनाची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. ती पहातांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.