उष्णतेच्या लाटेचा पिके, पशूपक्षी आणि व्यक्ती यांवर होणारा परिणाम अन् उपाययोजना

उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात होणारी वाढ आणि त्याचा पिके, फळे, पशू, शेतमजूर, तसेच अन्य यांवर काही ना काही परिणाम होत असतो. या परिणामामुळे शेतमालासह विविध फळांची मोठ्या प्रमाणात हानी होत असते. यामुळे शेतकर्‍यांची वा फळे आणि इतर पिकांची लागवड करणार्‍यांची आर्थिक हानीही होत असते. ती टाळण्यासाठी नेमकी कशा प्रकारची उपाययोजना करायला हवी, याविषयीचा ऊहापोह येथे देत आहोत. जेणेकरून लागवड करणारे आणि शेतकरी यांची हानी न्यून होईल.

डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण

संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), एम्.एस्सी. (ॲग्रीकल्चर) पीएच्. डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१७.५.२०२२)

चित्र मोठे करून पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा