मदुराई (तमिळनाडू) येथे ५०० वर्षे प्राचीन मठाच्या पालखी यात्रेला द्रमुक सरकारने अनुमती नाकारली !

तमिळनाडूचे नास्तिकतावादी द्रमुक सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुविरोधी निर्णय घेत आहे. याला देशभरातील हिंदु संघटनांनी संघटित होऊन विरोध करण्याची आवश्यकता आहे !

धर्मांतरित मुसलमानांना हिंदू बनावे लागेल ! – भाजपचे नेते ज्ञानदेव आहुजा

मुसलमानांनी देशावर कधीही राज्य केले नाही. मोगल आणि अफगाणी यांनी देशावर राज्य केले. आताच्या मुसलमानांना त्या वेळी मारहाण करून मुसलमान बनवण्यात आले आहे. मोगलांनी या मुसलमानांवर अत्याचार केले आहेत, तसेच त्यांच्या मुलींवर बलात्कार केले आहेत.

आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; पण भाजप ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

काही काळापूर्वी भाजपने त्या खुल्या झालेल्या ओबीसींच्या जागेवर ओबीसींनाच तिकिटे देऊन निवडून आणले होते.

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील खाणींमध्ये पर्यावरणविषयक नियमांची पायमल्ली

पुढील  ८ दिवसांत संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी राजन तेली यांनी निवेदनातून दिली आहे.

सांतिनेझ, पणजी येथील कब्रस्तानमध्ये होणार्‍या अनधिकृत नमाजपठणाला नगरसेवकांचा विरोध

यातून धर्मांधांचा उद्दामपणा दिसून येतो ! आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी केलेल्या लांगूलचालनाचा हा परिणाम आहे !

परीक्षेच्या ताणामुळे ११ वी इयत्तेत शिकणार्‍या फोंडा येथील विद्यार्थिनीची आत्महत्या

अशा आत्महत्या रोखण्यासाठी समाजाला साधना शिकवणे आवश्यक ! व्यावहारिक अपयशामुळे, भीतीने ताण येणे, खचून जाणे, निराशा येणे या गोष्टींमुळे असे टोकाचे पाऊल उचलले जाते ! व्यावहारिक शिक्षणाबरोबर साधनाही शिकवणे आवश्यक आहे.

भारत आणि ‘नॉर्डिक’ देशांच्या शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी सहभागी !

कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा, हवामान पालट, तसेच जागतिक स्तरावरील सुरक्षेसंबंधीच्या समस्या आदींविषयी यामध्ये चर्चा करण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुणालाही साहाय्य करतांना ‘त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत’, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले