
अलवर (राजस्थान) – मुसलमानांनी देशावर कधीही राज्य केले नाही. मोगल आणि अफगाणी यांनी देशावर राज्य केले. आताच्या मुसलमानांना त्या वेळी मारहाण करून मुसलमान बनवण्यात आले आहे. मोगलांनी या मुसलमानांवर अत्याचार केले आहेत, तसेच त्यांच्या मुलींवर बलात्कार केले आहेत. त्यानंतर ते मुसलमान बनले. पूर्वी ते हिंदूंच होते. म्हणजेच आताचे मुसलमान धर्मांतरित आहेत. यामुळे एकदिवस त्यांना हिंदू बनावे लागले, असे विधान भाजपचे राजस्थान प्रदेशाचे उपाध्यक्ष ज्ञानदेव आहुजा यांनी केले. येथे भाजपकडून आयोजित ‘हुंकार’ सभेत ते बोलत होते. या वेळी भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. राज्यात गेल्या काही दिवसांत हिंदूंवर झालेल्या आघातांच्या विरोधात ही सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी राज्यातील काँग्रेस सरकार आगामी निवडणुकीद्वारे हटवण्याचे आवाहन करण्यात आले.
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा ! – पंतप्रधान
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले