ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या ‘शुद्ध ‘म’ अन् ‘तीव्र ‘म’ या स्वरांचा साधकांवर झालेला परिणाम

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीताविषयी करण्यात आलेल्या संशोधनात्मक प्रयोगाची क्षणचित्रे !

साधकांनो, ‘आपत्कालामध्ये घडणारा प्रसंग आणि परिस्थिती ही शिकण्यासाठी अन् स्वत:ला पालटण्यासाठी संधी असून ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाच्या दिशेने नेणारी आहे’, असा सकारात्मक विचार करा !

‘प्रत्येक प्रसंगात आणि परिस्थितीत माझ्याकडून देवाला काय अपेक्षित आहे ? त्याला काय शिकवायचे आहे ? मी कुठे आहे ?’, असा अंतर्मुख होऊन विचार करा.

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

वैशाख शुक्ल तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या मुली आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.