केडगाव (पुणे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
केडगाव येथील बाजार मैदानात १ मे या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेला १६० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
केडगाव येथील बाजार मैदानात १ मे या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेला १६० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
वर्ष १८९५ मध्ये लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकार्यांनी ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’च्या माध्यमातून रायगडावरील शिवसमाधीचा जिर्णाेद्धार केला.
‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
देशातील बहुसंख्य हिंदु बांधवांना माझी विनंती आहे की, ४ मे या दिवशी जिथे जिथे भोंगे अजान आणि बांग देतील, तिथे भोंग्यांवर हनुमान चालिसा लावावी, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे या दिवशी ‘ट्वीट’द्वारे केले आहे.
आपल्या घरी येणाऱ्या दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘ई पेपर’ आवृत्ती प्रथमच प्रकाशित होत आहे. त्याचे विमोचन आळंदी क्षेत्रातून वेदश्री तपोवनातून भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने झाल्याची मी घोषणा करत आहे. – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
‘हिंदु रक्षा महाआघाडी’च्या आजच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर या कार्यक्रमाला विरोध चालू झाला.
ही सभा बहुसंख्येने अन्य पंथीय असलेल्या क्षेत्रात घेण्यात आली. येथे हिंदूंवर पुष्कळ अत्याचार झाले आहेत. अन्य क्षेत्रातील हिंदूंना एकत्रित करून येथे सभा घेण्यात आली.
सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी तमिळनाडूमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते, उद्योगपती, हिंतचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्या भेटी घेतल्या, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सांगली येथील शिराळा प्रथमवर्ग न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. ६ एप्रिल या दिवशी हे वॉरंट काढण्यात आले होते; मात्र त्यावर पोलिसांकडून अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
धार्मिक स्थळापासून २०० मीटर अंतरापर्यंत अवैधरित्या जमाव जमवणे, घोषणा देणे, वाद्ये वाजवणे, गायन करणे, विनाअनुमती ध्वनीवर्धक लावणे, मिरवणुका काढणे, तसेच सभा घेणे यांना ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे.