असात्त्विक आणि सात्त्विक दागिने ओळखा अन् सात्त्विक दागिने वापरा !

असात्त्विक आणि सात्त्विक दागिन्यांची काही उदाहरणे खाली दिली आहेत. त्यानुसार अलंकार खरेदी करतांना निवड करू शकतो.