सण आणि धार्मिक विधी यांवेळी दरवाजाजवळ करावयाची सजावट

‘वास्तूशांती तसेच इतर सणसमारंभी घराच्या पुढील द्वाराला विशेष महत्त्व असते. समोरील द्वाराच्या चौकटीला तोरण बांधणे, द्वारावरती स्वस्तिकादी शुभचिन्ह काढणे, द्वारापुढे रांगोळी काढणे, दिवाळीत पणत्या लावणे आणि गुढीपाडव्याला द्वाराजवळ गुढी उभी केली जाते.’

– कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून (१०.११.२००७)