रशिया आमच्यावर कधीही अणूबाँब टाकू शकतो ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांचा दावा

जगाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याद्वारे अणूबाँबचा वापर करण्याच्या शक्यतेवरून सिद्ध राहिले पाहिजे, तसेच पुतिन रासायनिक शस्त्रांचाही वापर करू शकतात.

लखीमपूर खिरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रहित

कुठल्याही शासकीय किंवा खासगी कार्यालयांतील महत्त्वाच्या कामकाजात चूक झाली,  तर संबंधितांवर कारवाई होते. अशी तरतूद न्यायव्यवस्थेत आहे का ? नसेल, तर ती असायला हवी, असे जनतेला वाटते !

कणाकणात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती देणारा आणि सर्वांवर चैतन्याची उधळण करणारा दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा !

साधक, वाचक आणि जिज्ञासू यांच्यावर चैतन्याची उधळण करणाऱ्या या सोहळ्यात सर्वत्र गुरुदेवांचेच अस्तित्व निर्गुण तत्त्वरूपाने पुष्कळ प्रमाणात जाणवले !

भक्तीयोगाचे महत्त्व

‘कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग इत्यादी योगांत देवाचा विचार नसल्याने देवाकडे काही मागता येत नाही; पण भक्तीयोगातील साधक देवाकडे मागू शकतो. असे असले, तरी इतर योगांतील साधकांची देवाने सोय केली आहे. गुरु असल्यास ते गुरूंकडे सर्वकाही मागू शकतात.’

शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून खलिस्तानीवाद्यांचा देश अस्थिर करण्याचा मोठा डाव ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

खलिस्तानी चळवळीने चीन, पाकिस्तान आणि इस्लामी आतंकवादी यांच्याशी हात मिळवला असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती आहे.

पीडित काश्मिरी हिंदूंच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू ! – सुशील पंडित, संस्थापक, ‘रुट्स इन काश्मीर’

आम्ही काश्मिरी हिंदू झुकणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू.